breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यातील काही भागात आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वरुणराजा हजेरी लावेल, असं सांगण्यात आलं आहे.