breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
राज्यातील सरकारने आमच्या कामांना स्थगित करण्याचे काम वर्षभरात केले- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई: ठाकरे सरकारने आमच्या कामांना स्थगिती देणे हे एकच काम या वर्षभरात केलेले आहे असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे.