breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील महापालिकेच्या महापाैर-उपमहापाैर निवडीत कोणाचा झेंडा, ते बघा

मुंबई । राज्यातील 9 महापालिकांच्या महापौरपदाच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर झालाय, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडी असताना राजकीय पक्षांनी महापालिकेवरील आपापली पकड अबाधित राखल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोणत्या महापालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर

मुंबई महानगरपालिका
महापौर – किशोरी पेडणेकर (शिवसेना)
उपमहापौर – सुहास वाडकर (शिवसेना)

उल्हासनगर महानगरपालिका
महापौर – लीलाबाई आशान (शिवसेना)
उपमहापौर – भगवान भालेराव (रिपाइं- आठवले गट)

पुणे महानगरपालिका
महापौर – मुरलीधर मोहोळ (भाजप)
उपमहापौर – सरस्वती शेडगे (भाजप)

नागपूर महानगरपालिका
महापौर – संदीप जोशी (भाजप)
उपमहापौर – मनीषा कोठे (भाजप)

नाशिक महानगरपालिका
महापौर – सतीश कुलकर्णी (भाजप)
उपमहापौर – भिकुताई बागूल (भाजप)

परभणी महानगरपालिका
महापौर – अनिता सोनकांबळे((काँग्रेस)
उपमहापौर – भगवान वाघमारे (काँग्रेस)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महापौर – उषा ढोरे (भाजप)
उपमहापौर – तुषार हिंगे (भाजप)

चंद्रपूर महानगरपालिका
महापौर – राखी कंचर्लावार (भाजप)
उपमहापौर – राहुल पावडे (भाजप)

अमरावती महानगरपालिका
महापौर – चेतन गावंडे (भाजप)
उपमहापौर – कुसुम साहू (भाजप)

लातूर महानगरपालिका
महापौर – विक्रांत गोजमगुंडे (काँग्रेस)
उपमहापौर – चंद्रकांत बिराजदार (काँग्रेसचा पाठिंबा)

अकोला महानगरपालिका
महापौर – अर्चना मसने (भाजप)
उपमहापौर – राजेंद्र गिरी (भाजप)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button