breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

राखी सावंत कधी serious होणार, कोरोनाच्या बाबतीतपण गंमत

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 49 रुग्ण आहेत. अनेक सेलिब्रेटींनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. राखी सावंत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करतेय. राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातील अभिनेत्री माहिका शर्माने राखी सावंतला टोमणा मारला आहे. माहिका म्हणतेय, कोरोना व्हायरस राखी सावंत भारतात घेऊन आली आहे.    

माहिका शर्माने मजेशीर अंदाजात राखी सावंतचा या व्हायरस पासून आपल्याला वाचवू शकते. माहिकाने राखी सावंतच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर कमेंट केली आहे. माहिका पुढे म्हणाली, राखी सावंत आपल्या फनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला वाचवू शकते. आज काल आपण खूप बोर होतो आहे. अशात तिचे व्हिडीओच आपला जीव वाचवू शकतात.   

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात राखीने चीन लोकांना खडेबोल सुनावले होते. ती म्हणाली होती, या लोकांना चांगलाच धडा मिळाला आहे प्राण्यांना खाण्याचा. त्यांना हे सगळं खायला नको. देवा या पापी लोकांना माफ करा. अशा शब्दात राखीने चीनवर टीकेची झोड उठवली आहे.    

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button