महाराष्ट्रमुंबई

युती होणार; मीच पुन्हा मुख्यमंत्री बनणार

मुंबई– विधानसभा निवडणुकीत युती होणार आणि मीच पुन्हा मुख्यमंत्री बनणार, असा विश्‍वास फडणवीस यांनी बोलून दाखवला. जागावाटपावरून भाजप आणि शिवेसना या मित्रपक्षांमध्ये तणातणी सुरू असल्याने युतीत संशयकल्लोळ निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

मात्र, त्या बातम्यांवर विश्‍वास ठेऊ नये. जागावाटपाची बोलणी सुरू आहे. जागावाटपाची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button