breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबई पोलिसांनी ड्रग संबंधित प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केलेले असून 13 जण अटकेत
मुंबई: मुंबई पोलिसांनी ड्रग संबंधित प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत सुमारे 146.143 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आलेली आहे.