breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबई, दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी छठपूजा उत्साहात

मुंबई: 18 नोव्हेंबरपासून हा छठपूजा पर्व सुरु झाला असून आज चौथा आणि अखेरचा दिवस आहे. आज संपूर्ण देशभरात छठपूजेचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. लोक पहाटेपासून छठपूजा करताना दिसत आहे. मुंबई, नवी दिल्ली, वाराणसी, बिहार, प्रयागराज सारख्या अनेक शहरात आज छठपूजेचा उत्साह दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button