breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईसह उपनगरात पाऊस, ट्रान्स हार्बर लोकलही विस्कळीत

मुंबई:- मुंबईसह उपगनरांमध्ये पाऊस पडू लागल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. एकीकडे मध्य रेल्वेची सेवा उशिराने सुरु आहे. तर ट्रान्स हार्बर लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. तर कल्याण, भिवंडी, लालबाग, परळ, माटुंगा, सायन या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. दहीसर, बोरीवली, प्रभादेवी भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.

Maharashtra: Mumbai receives rainfall this morning, visuals from Parel. pic.twitter.com/8thJQkAY2K

— ANI (@ANI) November 8, 2019

मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. माटुंगा स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच पाऊसही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button