breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत बेस्टच्या 15 कर्मचा-यांना कोरोनाची लागण

मुंबई | बेस्टच्या एकूण 15 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहटिती समोर येत आहे. यात बेस्टचे 7 कंडक्टर, 4 बेस्ट ड्रायव्हर, 2 बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, 2 परिवहन अभियांत्रीकी विभागातील कर्मचारी आहेत.

तर यातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button