breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये लागलेल्या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

अब्दुल रहमान स्ट्रीट वर ही आग लागल्याची माहिती आहे. तसंच या आगीमुळे काही दुकानांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, याआधी जून महिन्यातही या परिसरात आग लागली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button