breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांना आज वेळेचं भान ठेऊन लवकरच घरी पोहचाव लागणारे…

पश्चिम रेल्वेच्या लोकलने रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांना आज, शनिवारी कार्यालय किंवा व्यवसायाचे ठिकाण लवकर सोडावे लागणार आहे.

फेरेरे पूल पाडण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आठ तासांचा विशेष रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वेने घोषित केला आहे. त्यामुळे चर्चगेटहून शेवटची विरार लोकल रात्री १० वाजता सुटणार असून, ती जलद असेल.

धीम्या मार्गावरील शेवटची बोरिवली लोकल रात्री ९.५१ वाजता चर्चगेटवरून रवाना होईल.त्यामुळे मुंबईकरांना आज वेळेचं भान ठेऊन लवकरच घरी पोहचाव लागणारे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button