breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मामुर्डी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन’

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मामुर्डी येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्याच्या कामाचे भूमिपुजन  नगरसेवक प्रज्ञा खानोलकर, संगिता भोंडवे, मोरेश्वर भोंडवे आणि बाळासाहेब ओव्हाळ याचे हस्ते करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शितळानगर, मामुर्डी कँन्ट्रोमेंट हद्दीतील जागेत स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे १ कोटी ६० रुपये खर्च येणार आहे. तसेच शंकर मंदिर ते एम.बी. कँम्प,  इतर देहूरोड कँन्ट्रोमेंन्ट बोर्डाच्या हद्दीतील रस्त्यांचे डांबरीकरणासाठी ४ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. लवकरच त्याचे काम चालू करण्यात येणार आहे. तसेच एम.बी. कँम्प येथील उद्यानासाठीही सुमारे १२ कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून ते कामही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button