breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत काम करणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांच्याकडून भरभरुन कौतुक
मुंबई: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांनी भरभरुन कौतुक केलेले आहे. तसंच मास्क घालणे, हात धुणे, सोशल डिस्टसिंग या नियामांचे काटेकोरपणे पालन करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे.