breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज मातोश्री वर मुख्यमंत्री व ठाकरे कुटुंबाची आरोग्य विषयक तपासणी
मुंबई: माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज मातोश्री वर ठाकरे कुटुंबाची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आलेली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य विषयक तपासणी करण्यात आलेली आहे.