breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलडाणा | 8 नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर, एकूण संख्या 67 वर

बुलडाणा | कोरोना रुग्णांचा संख्या सातत्याने वाढत आहे. बुलडाण्यात 8 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. साखरखेर्डा येथे 1, मलकापूर तालुक्यात 5 तर मोताळा तालुक्यात 2, सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे 1 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर मध्यरात्री उशिरा आलेल्या अहवालात मलकापूर शहरात 4, धरणगाव येथे 1 व शेलापूर खुर्द येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आतपर्यंत 33 कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोना बाधितांचा आकडा 67 वर गेला आहे. तर कोरोनामुळे 3 जणांचा बळी गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button