breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिंद्रा सीआई ॲटाेच्या सहकार्याने कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात मास्क आणि फेस शिल्डचे वाटप

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी राखून कान्हे येथील महिंद्रा सीआई ॲटाे लिमिटेड कॉम्पोझिट डिव्हीजनच्या सहकार्याने कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात मास्क आणि फेस शिल्ड याचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी सोनवणे व त्यांचा स्टाफ व महिंद्रा सिआई कंपनीचे मनुष्यविभागाचे अधिकारी व्यवस्थापन सागर पवार, हरिष काेटेकर, साैरभ जांभळे व कान्हे गावचे माजी उपसरपंच अभिजीत सातकर, सामजिक कार्यकर्ते नवनाथ सातकर, सचिन सातकर, ओमकार सातकर, अमित सातकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button