breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाविकास आघाडी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वाची घेतली शपथ!

मुंबई| महाईन्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्य आज शपथ घेतली. सदस्यत्व म्हणून निवडीचे प्रमाणपत्र विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडून स्वीकारताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. सोबत विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, श्रीमती रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button