breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
महाराष्ट्रात बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषींसाठी 25 वर्षे जन्मेठेपेची शिक्षा
पुणे: महाराष्ट्रात आता बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषींसाठी 25 वर्षे जन्मेठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. या आधी या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरदूद होती.