breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल जनतेचे कौतुक केलेले आहे. होळी सणापासून नागरिकांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे प्रदुषण करणारे फटाके टाळा. कारण प्रदुषणात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे.