breaking-newsमुंबई

मरिन ड्राइव्ह : समुद्रात दोन जण बुडाले

मरिन ड्राइव्हवर समुद्रात दोन जण बुडाले आहेत. बचावपथकाचे शोधकार्य सुरू आहे. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

८ वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवयाला जाणाऱ्या अन्य एका तरूणाही समुद्रात बुडाला आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button