breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसे गटनेते सचिन चिखले, पत्नी माजी नगरसेविका आश्विनी चिखले यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मनसेचे गटनेते सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका आश्विनी चिखले यांनी आज सकाळी यमुनानगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मनसेने भोसरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा दिला आहे.

आज सोमवार (दि. 21) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. युमानानगर येथील मतदान केंद्रावर मनसे गटनेते सचिन चिखले आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका आश्विनी चिखले यांनी मतदान केले. अन्य लोकांनाही लोकशाहिच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button