breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद

– ‘पेट्रोल दरवाढ कमी करा व गॅस सबसिडी द्या’ विषयी स्वाक्षरी अभियान

पिंपरी । प्रतिनिधी
पेट्रोल दरवाढ कमी करा व गॅस सबसिडी द्या’ याविषयी दापोड़ी’मनसे च्या वतीने अभियान राबविण्यात आले. नागरिकांकडून पंतप्रधानांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी घेण्याच्या उपक्रमास दापोडी सुरुवात झाली. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पत्रावर उत्स्फूर्तपणे नागरिकांनी स्वाक्षरी केल्या. ‘मनसेने हा मुद्दा उचलून धरल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

या वेळी ‘मनसे चे उप विभाग प्रमुख अलेक्स आप्पा मोझेस, दिलीप ठोंबरे, सागर भेगडे, सतीश मथमरथी, सागर भोकरे, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, अनिल परदेशी, प्रशांत सांगळे, अनिल कुलकर्णी, विक्रम शेळके आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button