breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्ये प्रदेशमध्ये सिधी येथे एका महिलेसोबत सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली चार जणांना अटक

मध्य प्रदेश |

मध्ये प्रदेशातील सिधी येथे एका महिलेसोबत सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी सांगितलेलं आहे.

वाचा- मध्य प्रदेशमध्ये मुरेना येथे विषारी दारू पिऊन 10 जणांचा मृत्यू

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button