breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत आमदार महेश लांडगे आघाडीवर, विलास लांडे पिछाडीवर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात लढत झाली. त्याची मतमोजनी आज पुण्यातील बालेवाडी येथे होत आहे. सध्या चौधी फेरी पूर्ण झाली आहे. चौथ्या फेरीमध्ये महेश लांडगे यांनी 14 हजार 704 मतांनी आघाडी घेतली आहे. तर विलास लांडे यांना 17 हजार 582 मते पडली आहेत.

पहिली फेरी – महेश लांडगे 8 हजार 496 मते, विलास लांडे 4 हजार 94, महेश लांडगे यांचा 12 हजार 719 मतांची आघाडी

तिसरी फेरी – महेश लांडगे 25 हजार 496 मते, विलास लांडे 12 हजार 777, महेश लांडगे यांना 12 हजार 719 मतांची आघाडी

चौथी फेरी – महेश लांडगे 32 हजार 286 मते, विलास लांडे 17 हजार 582, महेश लांडगे यांना 14 हजार 704 मतांची आघाडी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button