breaking-newsताज्या घडामोडीपुणे
भीमा कोरेगाव प्रकरणी सुधा भारद्वाज यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. सध्या त्या 2018 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहामध्ये आहेत.