breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता
मुंबई – भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता, 8 एप्रिल 2020 रोजी या आयोगाची मुदत संपली, कोरोनामुळे या आयोगाचे काम थांबले होते, या आयोगाच्या मुदतवाढीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, भीमा कोरेगाव बाबत शरद पवार यांनी बोलवली बैठक, बैठकीला अजित पवार,जयंत पाटील,अनिल देशमुख, काँग्रेस मंत्री नितीन राऊत,वर्षा गायकवाड उपस्थित, अतिरिक्त गृहसचिव सीताराम कुंटे , अमिताभ गुप्ता देखील उपस्थित