breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारत आणि चीन दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी कोर कमांडर-स्तरीय चर्चा होणार

मुंबई: भारत आणि चीन दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी कोर कमांडर-स्तरीय चर्चा होणार असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिली आहे. पूर्व लडाख क्षेत्रात सुरु असलेल्या लष्कराच्या अडचणी दूर करण्यासाठी ही चर्चा होणार असून आतापर्यंत अशा प्रकारच्या चर्चा 6 वेळा करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button