breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांची 3 महिने कारावासाची शिक्षा कायम

यवतमाळ |

यवतमाळच्या केळापूर मतदारसंघातले भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली ३ महिने कारावासाची शिक्षा वरिष्ठ न्यायालयानेही कायम ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्यात आलेली आहे.

 

वाचा- Mirzapur वेबसीरिज वाद प्रकरणी तक्रारी नंतर स्थानिक पोलिस दल मुंबईत दाखल

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button