breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयोगाने बिहार विधासभा निवडणूक 2020 सोबतच लोकसभेच्या एका रिक्त जागेसाठीही पोटनिवडणुकीची घोषणा केलेली आहे. तसेच, विविध राज्यांतील विधानसभेच्या रिक्त 56 जागांसाठीही पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button