breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी

पुणे (महा-ई-न्यूज) – बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा विजय आता निश्चित झाला आहे. सुळे यांना 2 लाख 27 हजार 793 मते पडली आहेत. तर, त्यांच्या विरोधक भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना 1 लाख 88 हजार 728 मते मिळाली आहे. सुळे यांना एक लाखांहून अधित मतांचे लीड मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button