breaking-newsराष्ट्रिय

बस दरीत कोसळून दोघांचा मृत्यू ; १६ जण जखमी

उत्तराखंडातील पौरी जिल्ह्यात दरीत बस कोसळल्याची घटना घडली आहे. पौरी जिल्ह्यातील काबरा गावाजवळील दरीत बस कोसळली असुन, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी एसडीआरएफचे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

ANI

@ANI

SDRF: More than 2 people died and at least 16 have been injured after a bus fell into a deep gorge near Kabra village of Pauri district, today. More details awaited. https://twitter.com/ANI/status/1148527908480307200 

ANI

@ANI

SDRF: More than 2 people died and at least 16 have been injured after a bus fell into a deep gorge near Kabhra village, today. More details awaited.

ANI यांची इतर ट्विट्स पहा

काही दिवस अगोदरच यमुना एक्स्प्रेस वे वर देखील एक बस खोल नाल्यात कोसळली होती. या दुर्घटनेत २० पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी देखील शोक व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button