breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बनावट नोटा तयार करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक, तब्बल 1 लाखांच्या नोटा जप्त
सोलापूर: भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा सोलापुरात तयार करणे सुरु असल्याची माहिती विजापूरनाका पोलिसांना गुप्तहेरांमार्फत मिळालेली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सापळा रचून संशयित आरोपींना रंगेहाथ पकडलेले आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 लाखा पर्यंतच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत.