breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

बंगालच्या उपसागरात Naval Exercise Malabar 2020 च्या 24 व्या आवृत्तीचा पहिला टप्प्याला सुरुवात

नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरातील Naval Exercise Malabar 2020 च्या 24 व्या आवृत्तीचा पहिला टप्प्याला सुरुवात करण्यात आलेली आहे. इंडियन नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, जपान मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स, आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही 3 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नौदल अभ्यासा मध्ये भाग घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button