breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

फडणवीसांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत म्हणतात- आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही

मुंबई: संजय राऊत म्हणाले की काही बाबींवर चर्चा करण्यासाठी मी काल देवेंद्र फडणवीसांना भेटलो होतो. ते माजी मुख्यमंत्री असून सध्या विरोधी पक्षनेते आहेत. आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button