breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

प्रियंका गांधी अडचणीत; बाल संरक्षण आयोगाने पाठवली नोटीस

दिल्ली: कानपूर शेल्टर होम प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या  पोस्टमुळे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. प्रियंका गांधी वड्रा यांनी सोशल मीडियावर फेसबुकवर केलेल्या टिप्पणीनंतर उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांना नोटीस बजावलेली आहे.

आयोगाने नोटीसमध्ये प्रियंका गांधी यांना कानपूर निवारा गृह प्रकरणाबद्दल त्यांच्या फेसबुक पोस्टवर स्पष्टीकरण जारी करण्यास सांगितलेले आहे. नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, वेळेत उत्तर सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button