breaking-newsक्रिडा

प्रवीण चित्रावेलने भारताला मिळवून दिले पहिले कांस्यपदक

अर्जेंटिना येथे सुरु असलेल्या Youth Olympics स्पर्धेत भारताच्या प्रविण चित्रावेलने आज भारताला यंदाच्या स्पर्धेतील पहिले कांस्यपदक मिळवून दिले. पुरुष गटातील तिहेरी उडी प्रकारात त्याने कांस्यपदकाची कमाई केली. या पदकाबरोबर भारताच्या खात्यात १२व्या पदकाची भर पडली.

Team India

@ioaindia
“See you next at the Olympics!”

Happy had a different feeling to it today, as an exuberant Praveen Chithravel spoke about his Bronze 🥉 win at #BuenosAires2018! His maiden international Medal will ignite a hundred more dreams, to be at the @Olympics! #IAmTeamIndia 🇮🇳
📸 @tiyubao

8:38 AM – Oct 17, 2018
82
17 people are talking about this
Twitter Ads info and privacy
प्रवीणने तिहेरी उडी प्रकाराच्या पहिल्या टप्प्यात १५.८४ मीटर उडी मारली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १५.६८ मीटर उडी घेत हे त्याने हे पदक जिंकले. त्याने एकूण ३१.५२ मीटरची नोंद केली.

क्युबाच्या जॉर्डन फॉर्च्युनने सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण ३१.१८ मीटरची नोंद केली. तर नायजेरियाच्या इनेह ओरीत्सेमेयीवा याने ३१.८५ मीटरची नोंद करत रौप्यपदक खिशात घातले.

प्रवीणच्या या कामगिरीमुळे भारताले १२वे पदक मिळाले. सध्या भारताच्या खात्यात एकूण ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्यपदक आहे.

#TeamIndia at the @youtholympics #BuenosAires2018

In #Athletics Praveen Chithravel is all set to begin his Stage 2 campaign in the Men’s Triple Jump event. Praveen finished a brilliant 3rd place in Stage 1, recording a jump of 15.84m! #AllTheBest Praveen #IAmTeamIndia

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button