breaking-newsपिंपरी / चिंचवड
बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विजयी खेळाडुंचा युवासेनेतर्फे सत्कार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयोजित महापौर चषकमध्ये बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल पिंपरी युवासेनेतर्फे फुगेवाडी शाळेतील विध्यार्थींचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, मुख्याध्यापिका पानसरे, भारती पवार, ल. र. माने, एस. बी. भालेराव, एच. आर. माने, बॉक्सिंग प्रशिक्षक, राहुल धोत्रे, ए. बहारे, चिंचपा निंगडोळे, मनोज काची, अजिंक्य फ़ुगे उपस्थित होते.