breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पुठ्ठा कंपनीला भीषण आग

पुणे | महाईन्यूज

पुण्यात पुठ्ठा कंपनीला शनिवारी सकाळी आग लागली होती. ही आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. हडपसरमध्ये सातव नगर परिसरात विवेकानंद इंडस्ट्रीयल भागात ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पुठ्ठा कंपनीला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर तयार झालेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button