breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण
पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सहाय्यक प्राध्यापकांचे सामूहिक रजा आंदोलन
पुणे: सातवा वेतन आयोग लागू करावा. तसेच, इतरही विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलच्या सहाय्यक प्राध्यापकांनी सामूहिक रजा आंदोलन सुरु केले आहे.