breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरात अद्याप बंदचा परिणाम नाही

पुणे |नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. परंतु, पुणे शहरात अद्याप बंदचा काही परिणाम जाणवला नाही.

बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या बंदला शहरात 35 सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बंदला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचितचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button