breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीपुणे
पुणे विमानतळावर दुबई वरून आलेल्या प्रवाशाकडून 7.89 लाखाच्या सोन्याच्या वस्तू जप्त
पुणे: पुणे विमानतळावर दुबई वरून आलेल्या प्रवाशाकडून 7.89 लाखाच्या 151.82 ग्राम सोन्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. या वस्तू बॅगेच्या हॅन्डलमध्ये रबरमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेल्या होत्या.