breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा संघटनात्मक बांधणीवर भर!

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी येथील भाजपा कार्यालयात भाजपा पिंपरी विधानसभा अंतर्गत असणाऱ्या प्राधिकरण चिंचवड मंडल अध्यक्षपदी विजय शिनकर यांची तर दापोडी पिंपरी मंडल अध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह राज्यसभा खासदार अमर साबळे, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे, अमित गोरखे, अमोल थोरात, संजय मंगोडेकर, अनुप मोरे, महेश कुलकर्णी, तात्या जवळकर, देवदत्त लांडे, संदीप वाघिरे, अनुराधा गोरखे, माऊली थोरात, निवडणुक अधिकारी मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे आदी सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button