breaking-newsपिंपरी / चिंचवड

पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडुंना बक्षीस वितरण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महिला कर्मचा-यांसाठी योगा ऐरोबीक्स सुरु करण्यासाठी हॉल उपलब्ध करण्यात येईल, मत उपमहापौर तथा क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचा-यांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त संदिप खोत, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धकांवर बक्षीसांची बरसात

संगीत खूर्ची स्पर्धा (पुरूष गटामध्ये) प्रथम क्रमांक माधव सोनवणे, द्वितीय क्रमांक सुरेश साळुंके, तृतीय क्रमांक प्रशांत जोशी, संगीत खूर्ची स्पर्धा (महिला गटामध्ये) प्रथम क्रमांक मनाली राणे, द्वितीय क्रमांक उज्वला गोडसे, तृतीय क्रमांक सप्रिया सुरगुडे, बुद्धीबळ स्पर्धा (पुरूष गटामध्ये) प्रथम क्रमांक विकास शितोळे, द्वितीय क्रमांक सुभाष हाके, तृतीय क्रमांक तुकाराम लांडगे, बुद्धीबळ स्पर्धा (महिला गटामध्ये) प्रथम क्रमांक सुनिता राऊत, द्वितीय क्रमांक मनाली राणे, तृतीय क्रमांक
मंगला भोजने बॅटमिंटन स्पर्धा (४० वर्षावरील पुरुष (दुहेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक अनिल कडवे व हरविंदरसिंग बन्सल, द्वितीय क्रमांक गोरक्ष तिकोने व हनुमंत टिळेकर, तृतीय क्रमांक प्रशांत जगताप व विजयसिंह भोसले, बॅटमिंटन स्पर्धा (४० वर्षावरील महीला (दुहेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक सुनिता पालवे व मनाली राणे, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या साठे व जयश्री साळवे, तृतीय क्रमांक सुलोचना चौधरी व मंगल जाधव यांनी मिळवला.

बॅटमिंटन स्पर्धा (४० वर्षाखालील पुरूष (दुहेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक विजय सोलंकी व स्वप्नील कांबळे, द्वितीय क्रमांक अमोल शेलार व विजय लाडे, तृतीय क्रमांक राहुल नवले व कुणाल वाल्मिकी बॅटमिंटन स्पर्धा (४० वर्षाखालील महिला (दुहेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक मनीषा आळंदे व रूपाली पवार, द्वितीय कमांक स्वप्नाली काळभोर व शखायाना गायकवाड, तृतीय क्रमांक अनुष्का अधिकारी व पूनम कोनाळीकर बॅटमिटंन स्पर्धा (४० वर्षावरील पुरुष गट (एकेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक अनिल कडवे, द्वितीय क्रमांक गोरक्ष तिकोने, तृतीय क्रमांक विजय सिंह भोसले, बॅटमिटंन स्पर्धा (४० वर्षावरील महिला गटामध्ये) प्रथम क्रमांक सुनिता पालवे, द्वितीय क्रमांक मनाली राणे, तृतीय क्रमांक ऐश्वर्या साठे. बॅटमिटंन स्पर्धा (४० वर्षाखालील पुरुष (एकेरी) गटामध्ये) प्रथम क्रमांक विजय सोलंकी, द्वितीय क्रमांक अमोल शेलार, तृतीय क्रमांक स्वप्नील कांबळे. बॅटमिटंन स्पर्धा (४० वर्षाखालील महिला (एकेरी) गटामध्ये) प्रथम कमांक मनीषा आळंदे, द्वितीय क्रमांक रूपाली पवार, तृतीय क्रमांक शखायाना गायकवाड, रायफल शुटींग ((नेमबाजी) स्पर्धा पुरूष गटामध्ये) प्रथम क्रमांक मनोज लोणकर सहाय्यक आयुक्त, द्वितीय क्रमांक राजेंद्र नागपुरे, तृतीय क्रमांक उमेशकुमार नायर.

रायफल शुटींग (महिला गटामध्ये) प्रथम क्रमांक रूपाली निकम, द्वितीय क्रमांक अनिता केदारी, तृतीय क्रमांक माधुरी चव्हाण, कॅरम स्पर्धा (पुरूष गटामध्ये) प्रथम क्रमांक अनंत भुते, द्वितीय क्रमांक राम पडगीळ, तृतीय क्रमांक सुनिल पवार. कॅरम स्पर्धा (महिला गटामध्ये) प्रथम क्रमांक अनघा पाठक, द्वितीय क्रमांक दीप्ती हांडे, तृतीय क्रमांक सुप्रिया सुरगुडे, मैदानी स्पर्धा (१०० मी. धावणे पुरूष गट ४० वर्षाआतील) प्रथम क्रमांक कौस्तुभ लसमुते, द्वितीय क्रमांक नवनाथ शिंदे, तृतीय क्रमांक सागर शिंदे, मैदानी स्पर्धा ४०० मी. धावणे प्रथम क्रमांक कौस्तुभ लसमुते, द्वितीय क्रमांक नवनाथ शिंदे, तृतीय क्रमांक विनय ढिलाडे, मैदानी स्पर्धा (लांब उडी) प्रथम क्रमांक अंकुश बंडे, द्वितीय क्रमांक सागर शिंदे, तृतीय क्रमांक प्रफुल मसूरकर मैदानी स्पर्धा (पुरुष गट ४० वर्षाआतील गोळाफेक स्पर्धा) प्रथम क्रमांक अंकुश बंडे, द्वितीय क्रमांक स्वप्नील सूर्यवंशी, तृतीय क्रमांक ओंकार कहाणे मैदानी स्पर्धा (थाळी फेक स्पर्धा) प्रथम क्रमांक ओंकार कहाणे, द्वितीय क्रमांक मयूर कुभांर, तृतीय क्रमांक मुकेश बर्वे.

मैदानी स्पर्धा (पुरुष गट ४० वर्षावरील १०० मी. धावणे) स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋषीकांत वचकल, द्वितीय क्रमांक विनायक माने, तृतीय क्रमांक राहुल शेंडगे मैदानी स्पर्धा (४०० मी. धावणे स्पर्धेमध्ये) ऋषीकांत वचकल, द्वितीय क्रमांक राहुल शेंडगे, तृतीय क्रमांक विनायक माने मैदानी स्पर्धा (लांब उडी स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक लक्ष्मण माने, द्वितीय क्रमांक नंदकुमार आढारी, तृतीय क्रमांक अशोक कलाटे मैदानी स्पर्धा (गोळाफेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक अजित पवार अतिरिक्त आयुक्त, द्वितीय क्रमांक विश्वास गेंगजे, तृतीय क्रमांक उदय जरांडे मैदानी स्पर्धा (थाळी फेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक अजित पवार अतिरिक्त आयुक्त, द्वितीय क्रमांक विश्वास गेंगजे, तृतीय क्रमांक लक्ष्मण माने
मैदानी स्पर्धा (४० वर्षावरील महिला गटामध्ये १०० मी. धावणे स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक सुनिता लवे,
द्वितीय क्रमांक उमा दरवेश, तृतीय क्रमांक चंद्रकला फुलसुंगे मैदानी स्पर्धा (२०० मी.धावणे स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक माधूरी चव्हाण, द्वितीय क्रमांक गीता धनगेकर, तृतीय क्रमांक चंद्रकला फुलसुंगे मैदानी स्पर्धा (लांब उडी स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक अंजली कदम, द्वितीय क्रमांक उमा दरवेश, तृतीय क्रमांक सूलोचना चौधरी मैदानी स्पर्धा (गोळाफेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक वंदना आहेर, द्वितीय क्रमांक मंगल जाधव, तृतीय क्रमांक अंजली कदम मैदानी स्पर्धा (थाळी फेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक वंदना आहेर, द्वितीय क्रमांक सीमा सुकाळे, तृतीय क्रमांक मंगल जाधव
मैदानी स्पर्धा (महिला गट ४० वर्षाआतील १०० मी. धावणे) प्रथम क्रमांक अनुष्का अधिकारी, द्वितीय क्रमांक पल्लवी वानखेडे, तृतीय क्रमांक रूपाली निकम.

मैदानी स्पर्धा (२०० मी.धावणे स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक अनुष्का अधिकारी, द्वितीय क्रमांक प्रीतीषा गावित, तृतीय क्रमांक स्वप्नाली काळभोर मैदानी स्पर्धा (लांब उडी स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक सुप्रिया सुरगुडे, द्वितीय क्रमांक रुपाली पवार, तृतीय क्रमांक संगीता कराडे मैदानी स्पर्धा (गोळाफेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक शीतल मारणे, द्वितीय क्रमांक संगीता कराडे, तृतीय क्रमांक अंजली खंडागळे मैदानी स्पर्धा (थाळी फेक स्पर्धेमध्ये) प्रथम क्रमांक शीतल मारणे, द्वितीय क्रमांक अंजली खंडागळे, तृतीय क्रमांक योगिता जाधव उपरोक्त क्रिडा स्पर्धांसाठी अनिल मगर, जी. आर त्रिकोणे, अनिता केदारी, डी.एम भिसे, व्ही.एस गेंगजे आणि जयश्री साळवे या क्रिडापर्यवेक्षकांणी स्पर्धेचे कामकाज पाहिले तर सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक व जयश्री साळवे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button