breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या सफाई कामगारांना अॅण्टीसेप्टीक लिक्विड वाटप

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलीत करणा-या सफाई कामगारांना संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते रमेश विरनक यांच्या वतीने आरोग्याच्या दृष्टीने उपायकारक ठरणारे अॅण्टीसेप्टीक लिक्विड वाटप करण्यात आले. याप्रसंगी सचिन बन, श्रीकांत दरेकर, अजिंक्य पोखरकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button