breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीला अचानक भीषण आग

मुंबई – घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर काल मध्यरात्री एका उभ्या असलेल्या मोटार कारला भीषण आग लागली.आगीची माहिती काही चालकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग पूर्णपर्ण विझवली.

गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेली असल्याने त्यात कोणीही उपस्थित नव्हते यामुळे कोणी जखमी झाले नसले तरी आगीत गाडी पूर्णपणे खाक झाली. ही गाडी नक्की कोणाची होती, आग कशी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button