breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
पक्ष आणि शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल- धनंजय मुंडे
मुंबई |
मी माझी बाजू पक्ष आणि शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर झालेल्या आरोपाबाबत मी त्यांना सर्व काही सांगितले आहे. पक्ष आणि शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेले आहे.
वाचा- रेणू शर्माच्या वकिलांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; तक्रार मागे घेण्यासाठी कुटुंबियांना धमकी