breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यांच्यासोबत CDS बिपीन रावत, आर्मी प्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित असतील.