breaking-newsमहाराष्ट्र

पंढरपूर भाजपा शहराध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू

पंढरपूर – भाजपाचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय अंबादास वाईकर यांचे कोरोनामुळे आज सोमवारी पहाटे निधन सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात वाईकर यांना कोरोनाची लागण झाली होती.

सुरुवातीला वाईकर यांच्यावर पंढरपूरमधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होतेय उपचार सुरू असताना त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्यांना सोलापूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र आज पहाटे उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली .त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button