breaking-newsमनोरंजनमुंबई

नेहाचा दुबईच्या खोलीतील हनीमूनचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर धुरळा!

मुंबई – बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दुबईमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत. दुबईतील फोटो नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर झाले आहेत.

नेहा आणि रोहन दुबईतील अटलांटिस-द पाम हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. नेहा आणि रोहनच्या मधुचंद्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. अलीकडेच नेहाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दुबईमधील हॉटेलच्या खोलीत नृत्य करत आहे.

नेहाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहा कक्करने इंस्टाग्रामवर तिच्या हनिमून दरम्यान रोमँटिक क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवविवाहित जोडपे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग खूप मस्ती करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CHnRrSNDDpI/?utm_source=ig_web_copy_link
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button