breaking-newsटेक -तंत्र

नव्या वर्षात नव्या स्मार्टफोनची एन्ट्री…

नव्या वर्षात नवे स्मार्टफोन एन्ट्री बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. २०१९ मध्ये आयफोन ११, सॅमसंग गॅलक्सी A80 यांसारख्या स्मार्टफोनने मोबाईल प्रेमींच्या मनात छाप पाडली होती. आता २०२० मध्ये देखील एकापेक्षा एक स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे.

नव्या वर्षात नवे स्मार्टफोन…

Oppo Reno 3
Oppo Reno 3 या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ ३४ हजार रूपयांपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये 8GB रॅम त्याचबरोबर 128 GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 8GB रॅम त्याचबरोबर 128 GB स्टोरेज असणारा हा फोन ३६ हजार ९९९ रूपयांचा असणार आहे. फोनमध्ये 4020 mAh बॅट्री असणार आहे. शिवाय हा फोन ६.५ इंच स्क्रिनचा असणार आहे.

Oppo find x2
भारतात या फोनची किंमत ७२ हजार ९९० रूपये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ४००० mAh बॅट्री आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. जो ४८MP+12MP+8MP आणि डबल फ्रंट २५MP+२MP कॅमेरा आहे. या फोनची स्क्रिन ६.५ इंच आहे.

one plus 8 pro
one plus 8 pro स्मार्ट फोन 6.4 आणि 6.7 इंचचा असणार आहे. one plus 8 आणि one plus 8 pro स्मार्ट फोन स्न्प ड्रॅगन 865 प्रोसेसवर सादर केले जाणार आहे .या फोनमध्ये 48 एमपीचा प्रायमरी कॅमेरा 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असणार आहे .तसंच 8 GB असणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button